क्राईम स्टोरी

लाचखोर निरीक्षकाला रंगेहात पकडल्यामुळे मिठाई वाटणाऱ्या ५ जणांना अटक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – एसीबीने एलसीबीच्या पोलीस निरीक्षकास लाच घेताना अटक केली. या कारवाईवर खूश होऊन मिठाई वाटणाऱ्या काही इसमांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांची ही तुघलकी कारवाई असल्याचा आरोप होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांना लाच घेताना अटक केली होती. या कारवाईवर खूश होऊन वणीतील काही इसमांनी तहसील कार्यालयासमोर मिठाई वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सर्वांना अटक केली. या घटनेने एक
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या