गुन्हे शाखेत ३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

पिंपरी-चिंचवड  : पोलीसनामा ऑनलाईन
नव्याने सुरु झालेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात हजर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आज नियुक्त्या करण्यात आल्या. आयुक्तालयातील ३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुन्हे शाखेत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी (दि.६) रात्री काढले. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव व कोठून कोठे हे पुढील प्रमाणे…
 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfa5236e-c976-11e8-9f5d-d7f66bd0252e’]
आर.जी. नाळे (नियंत्रण कक्ष ते युनिट -१), पांडुरंग महादु जाधव (नियंत्रण कक्ष ते युनिट -१), दिपक खरात (नियंत्रण कक्ष ते युनिट -१), प्रमोद जयराम लांडे (युनिट -१), किरण लांडगे (हिंजवडी ते युनिट -१), संतोष मारुती बर्गे (युनिट -१), आर.टी केदारी (नियंत्रण कक्ष ते  युनिट -१), प्रमोद सुर्यकांत वेताळ (युनिट -१), राजेंद्र शांताराम शेटे (युनिट -१), सावन टोपु राठोड (निगडी ते युनिट -१), सचिन दत्तात्रय उगले (हिंजवडी ते युनिट -१), अमित पोपटराव गायकवाड (युनिट -१), अशिष लक्ष्मण बोटके (नियंत्रण कक्ष ते युनिट -१), गणेश पंढरीनाथ सावंत (भोसरी ते युनिट -१),सुनिल दादाभाऊ चौधरी (युनिट -१), प्रमोद सुखदेव हिरळकर (युनिट -१), स्वप्निल शिंदे (नियंत्रण कक्ष ते युनिट -१), विशाल शंकर भोईर (नियंत्रण कक्ष ते युनिट -१), भिमसेन  हनुमंत सांडभोर (नियंत्रण कक्ष ते युनिट -२), संपत गोपींचंद निकम (नियंत्रण कक्ष ते युनिट -२), संजय पोपटराव गवारे (हिंजवडी ते युनिट -२), धर्मराज आवटे (नियंत्रण कक्ष ते युनिट -२), नारायण पांडुरंग जाधव (निगडी ते युनिट -२), दादाभाऊ विष्णू पवार (पिंपरी ते युनिट -२), धनराज नामदेव किरनाळे (वाकड ते युनिट -२), के.आर. आरुटे (निगडी ते युनिट -२), प्रविण केरभाऊ दळे (युनिट -१ ते युनिट -२), किरण वसंत खेडकर (निगडी ते युनिट -२), महादेव गजेंद्र जावळे (पिंपरी ते युनिट -२), दत्तात्रय मारुती बनसुडे (नियंत्रण कक्ष ते युनिट -२), फारुक अंबिर मुल्ला (निगडी ते  युनिट -२), नितीन रावसाो बहिरट (निगडी ते युनिट -२), तुषार मधुकर वाडकर (नियंत्रण कक्ष ते युनिट -२), तुषार अशोक शेटे (नियंत्रण कक्ष ते युनिट -२), मयुर मधुकर वाडकर (नियंत्रण कक्ष ते युनिट -२), चेतन ज्ञानेश्वर मुंढे (निगडी ते युनिट -२), राजाभाऊ बारशिंगे (वाकड ते युनिट -२), रोहित सुधाकर पिंजरकर (पिंपरी ते युनिट -२)
[amazon_link asins=’B074NW2Q3L,B01N3AI9EY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’426868b3-c977-11e8-b03d-91a8d9688368′]