क्राईम स्टोरी

टवाळखोरांना दारु प्यायला दिले नाही म्हणुन हॉटेल मालकाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन- नविन हॉटेल मध्ये तीन जणांनी रविवारी राञी.12 वाजता धिंगाणा घातला. हॉटेल मालकाकडे जबरदस्तीने दारु पिण्यासाठी मागणी केली. हॉटेल मालकाने दारू प्यायची नाही सांगितले याचा राग येऊन तिघ तरुणांनी रागात कुऱ्हाडीने बसराज राठोडावर प्राण घातक हल्ला करुन जखमी केले. जखमी अवस्थेत उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

धुळे शहरापासून काही अतंरावर असलेल्या मोराणे जवळील तन्वी हॉटेल मध्ये राञी 12 वाजता हॉटेल मध्ये प्रवेश करत तीन टवाळखोर दारु पिऊ द्या. हॉटेल मालक बसराज राठोड यांनी हॉटेल मध्ये कोणालाही दारु पिऊ देत नाही सांगितले टवाळखोरांनी मालकाला दारू प्यायला पैसे द्या.नाही देणार असे हॉटेल मालकाने खडसावले. त्यावेळी टवाळखोरांना राग आला आणि त्यांनी हॉटेल मालकाला कुऱ्हाडीने प्राण घातक हल्ला करत जखमी केली. डोक्याला मार लागल्याने बेशुध्द झालेल्या अवस्थेत तातडीने रोठोड यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णाल्यात नेले. राञी उशीरा पर्यत अज्ञात टवाळखोरां विरुध्द तालुका पोलीसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

जागा वाटपावरुन फिसकटले, ‘हा’ पक्ष लढवणार लोकसभेच्या ९ जागा
जातीवाचक शिवीगाळ आणि छळ केल्याप्रकरणी ‘सीडॅक’ च्या प्राध्यपकांवर गुन्हा

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या