Browsing Category

नरम गरम

म्हशीचे अपहरण करून व्हॉटस्अॅपवर मागितली खंडणी !

उज्जैन : वृत्तसंस्थाखंडणीसाठी गुन्हेगारांकडून व्यक्तीचे किंवा मुलाचे अपहरण केल्याचे आपण ऐकले असेल किंवा वाचले असेल. परंतु उज्जैनमध्ये आरोपीने चक्क एका म्हशीचे अपहरण करुन म्हशीच्या मालकाकडे ८० हजार रुपयांची खंडणी मागितली. आरोपीने म्हशीचे…

सीमेवरील सैनिकांकरीता पुणेकरांकडून 25 हजार राख्या रवाना

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनभारतीयांच्या रक्षणासाठी सैनिक देशाच्या सीमेवर लढत असतात. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी हे सैनिक आपल्या कुटुंबाला विसरून आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडत असतात. अनेक सण-समारंभ देखील ते आपल्या…

माझा देश माझी जबाबदारी ही भावना रुजणे गरजेचे : गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनदेशासाठी आणि समाजासाठी आपण काय करतो, हे महत्त्वाचे आहे. देशात सामाजिक काम करणा-या संस्था व माणसे अनेक आहेत. मात्र, ती टिकणे आवश्यक आहे. देवाचे दुसरे नाव म्हणजे प्रयत्न आणि कार्य. त्यामुळे आपल्या कार्यातून देवाची…

एकीमुळे घडू शकेल समाज आणि देशाचा विकास : अ‍ॅड. वसंतराव भादुले 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनज्या समाजात राहतो, त्या समाजाने आपल्यासाठी काय केले, हा विचार करण्यापेक्षा आपण समाजासाठी आणि समाजबांधवांसाठी काय केले हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक समाजामध्ये एकी असणे महत्वाचे असून त्यामुळेच स्वत:च्या समाजाच्या…

रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र व्हावे : बाबा कांबळे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनप्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई ,वाचनालय ,फोनबुकिंग केंद्र ,सेवा केंद्र अस्या सुविधा द्यावेत तसेच रिक्षा स्टॅन्ड वर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेवा द्यावी ,अशा प्रकारे चांगली सेवा आणि ईतर…

गायक सोनू निगम म्हणतो, वेश्याव्यवसाय कायदेशीर करा

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनअनेकदा बेधडक वक्तव्य करुन वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगम याने पुन्हा नव्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशात वेश्या व्यावसाय कायदेशीर करण्याचा सल्ला त्याने यावेळी बोलताना दिला आहे. बिहार आणि उत्तर…

वय-वर्ष  १९ ,२० …. अन् न्यायालयाची ‘लिव्ह-इन’ ची परवानगी 

अहमदाबाद :वृत्तसंस्थान्यायालये बहुतेक वेळा प्रेमवीरांच्या पाठीमागे ठाम उभे राहताना पाहायला मिळत आहेत. गुजरात मधील अशाच एक प्रेमीयुगलाला गुजरातच्या उच्च न्यायालयाने लग्नापूर्वी एकत्र (लिव्ह-इन-रिलेशनशिप) राहण्याची परवानगी दिली आहे.…

….. तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे : साध्वी प्राची

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनआपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम प्रकाशझोतात असणाऱ्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. साध्वी प्राची यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत साध्वी…

मसुरीत जुळत आहेत IAS अधिकाऱ्यांची मने

नवी दिल्ली : वृत्तसंसथाआपल्या बॅचमेट किंवा सिनिअर ज्युनिअर यांच्याशी प्रेम होऊन लग्न करणे ही खूप सामान्य बाब आहे. याचप्रमाणे मसुरीत प्रशिक्षण घेणाऱ्या IASअधिकाऱ्यांबाबतीत देखील असेच काहीसे घडते आहे. गेल्या तीन वर्षात मसुरी येथील…

अन् शबाना आजमी यांना भारतीय रेल्वेची मागावी लागली माफी

मुंबई : वृत्तसंस्थासोशल नेटवर्कींग वर व्हायरल होणाऱ्या पोस्ट कुठल्या आणि किती खऱ्या - खोट्या असतात हे सर्वपरिचित आहे. आता जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना एका व्हिडीओ बाबत झालेल्या गैरसमजामुळे चक्क भारतीय रेल्वेची माफी मागावी लागल्याची…