फरहानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड अंदाज

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन- सध्या सोशल मीडियावर शिबानी दांडेकरांच्या हॉट फोटोंनी धुमाकूळ घातलाय. शिबानी हि सोशल मीडियावर  नेहमीच  ऍक्टिव्ह असते. तिच्या या फोटोंची चर्चा अख्या बिटाऊन मध्ये रंगलिये. शिबानी नेहमीच तिचे बोल्ड अंदाजात फोटो सोशल मीडियावर टाकत असते.

चर्चेला उधाण म्हणजे शिबानी हि फरहान अख्तरची गर्लफ्रेंड असल्याच बोललं जातंय. श्रद्धा कपूर सोबतच्या ब्रेकअप नंतर फरहानच नाव शिवानी बरोबर जोडलं गेलाय. श्रद्धा कपूर आणि फरहान दोघे एकाच घरात राहत असल्याचं देखील बोलल जातंय.  फरहानने शिबानी बरोबरच एकत्र फोटो इंस्टाग्रामवर शेअर देखील केला होता.

शिबानीच्या या फोटोत शिबानी अतिशय बोल्ड आणि सेक्सी दिसतीये. फरहानने त्याच्या पहिल्या पत्नी पासून घटस्फोट घेतलाय. त्याला २ मुली देखील आहेत.  शिबानीने काही हिंदी सिनेमात देखील काम केलंय. आणि ती प्रसिद्ध मॉडेल देखील आहे.  गेल्या अनेक दिवसापासून शिबानी आणि फरहान अख्तर  दोघंही एकत्र फिरताना दिसलेत.