पोलीस घडामोडी

तजेंदरसिंह लुथ्रा पोलीस संशोधन व विकास विभागाचे आयजी 

दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीचे पोलीस महासंचालक तेजेंदरसिंह लुथ्रा यांची नियुक्ती पोलीस संशोधन विकास (ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेवलपमेंट) विभागाचे आयजी  म्हणून करण्यात आली. याबाबतचा आदेश केंद्रीय सचिवांनी काढला आहे.

तेजेंद्र सिंह लुथ्रा हे यापुर्वी दिल्लीचे डीजीपी म्हणून कार्यरत होते. ते १९९०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी चंदिगढचे पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिले होते.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या