‘पोलीसनामा’ ऑनलाईन महाराष्ट्रात १ नंबर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील आणि जगभरातील बातम्या वाचकांपर्यंत पोहचवणारे वेब पोर्टल ‘पोलीसनामा’ (policenama.com) आता ऑनलाईन न्युज पोर्टलच्या शर्यतीत राज्यात नंबर १ वर येऊन पोहचलेले आहे. www.similarweb.com या वेबसाईटवर जगभरातल्या  वेबसाईटचे गुगल क्लिकनुसार रँकिंग पाहता येते. या साइटनुसार रँकचा आकडा जितका कमी साईट तितकी अव्वल स्थानावर असते. पोलीसनामाची साईट जगभरातल्या सर्व प्रकारच्या (केवळ न्यूज नव्हे) वेबसाईटसमध्ये ९१,०४३ व्या क्रमांकावर आहे. तर भारतात पोलीसनामा ४,७३१ व्या क्रमांकावर आहे.

पोलीसनामा ऑनलाइनची (policenama.com) प्रत्येक दिवसाची वाचकसंख्या सरासरी १२ ते १४ लाखांच्या घरात  पोहचली आहे. दिवसाला किमान ११.४० लाख (सरासरी / per day ) वाचक पोलीसनामा ऑनलाइन (policenama.com) वाचतात. डेली हंट, न्युजडॉग आणि जिओ एक्सप्रेस या मोठ्या न्युज नेटवर्कच्या माध्यमातून देखील पोलीसनामाच्या बातम्या वाचल्या जातात.

पोलीसनामा ऑनलाइनची रॅकिंग तपासायची असल्यास www.similarweb.com या वेबसाईटवर जावून पोलीसनामाची वाचक संख्या आणि इतर गोष्टी आपण तपासू  शकता. कोणत्याही वेबसाईटवर न्युज पोर्टलचे राज्यातील रँकिंग दिसत नाही. मात्र www.similarweb.com या साईटवर तुम्हाला पोलीसनामाची जगभरातील आणि देशातील रँकिंग दिसेल. त्यावरून राज्यातील रँकिंगची तुलना करू शकता.

राज्यात पोलीसनामाला पहिल्या क्रमांकावर पोहचवण्याचे श्रेय सर्वप्रथम पोलीसनामाच्या वाचकांना आहे. पोलीसनामाच्या संपादकांसह पोलीसनामा मधील ८५ जणांची टीम  महत्वाच्या बातम्या वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी अथक मेहनत करीत असते.

पोलीसनामा केवळ मराठीत नाही तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वाचकांसाठी बातम्या देण्याचे काम करते. आमच्या हिंदी वाचकांसाठी पुणे समाचार (www.punesamachar.com) हे वेब पोर्टल काम करते. तर इंग्रजी साठी NPNews24 (www.npnews24.com) हे वेब पोर्टल काम करते. तसेच सत्याला वाचा फोडणारी बहुजननामा (www.bahujannama.com) ही साईट देखील खूप कमी वेळात लोकप्रिय होत आहे. आमच्या साईट्सना आजच भेट द्या आणि स्वत:ला अपडेट ठेवा. आरोग्य विषयक माहिती घेण्यासाठी आमच्या www.arogyanama.com या वेब साईटला जरूर भेट द्या.

राजकीय, क्राईम, मनोरंजन, आरोग्य, क्रिडा आणि इतर बातम्यांचे अपडेटस् आणि ब्रेकिंग न्युज मिळवा फक्‍त आणि फक्‍त policenama.com वर आजच आमच्या फेसबुक,ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करा.

MAHARASHTRA NO. 1

‘पोलीसनामा’ बना महाराष्ट्र का न.1 वेब पोर्टल
Policenama.com now gets about 12 lakhs daily visitors