Parbhani Crime News | वहिनी जीव देईल, असा फोन येताच परभणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन्…
परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - Parbhani Crime News | नेहमीच पोलीस गुन्हा झाल्यावर तेथे पोहचतात असं नाही कारण परभणी शहरात पोलिसांनी तात्काळ केलेल्या हालचालींमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. त्यामुळे पोलिसांचं कौतुक देखील होत आहे. परभणी शहरातील…