Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Fire News | कोंढवा महंमदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूल (Delhi Public School Mahamadwadi Kondhwa) जवळ एका 11 मजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील एका सदनिकेत मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण आग लागली.…