Browsing Tag

आत्महत्याग्रस्त

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन -  आधार माणूसकीचा समाजसे संस्थेच्या वतीने तालुक्यातील चाळीस खेडयातील शंभर कुटूंबियांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ देऊन दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न " आधार माणूसकीचा " या सेवाभावी संस्थेच्या वतीने करप्यात आले.…