Browsing Tag

आनंद तेलतुंबडे

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं…

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन -  गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात (Gyarapatti-kotgul jungle) नक्षलवाद्यांच्या (naxalite) विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 26 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत माओवादी नेता…

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांची NIA च्या कोठडीत रवानगी

पोलिसनामा ऑनलाइन - आनंद तेलतुंबडे यांच्यावर भीमा-कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल असून ते आज एनआयएसमोर हजर झाले असता न्यायालयाने त्यांना १३ एप्रिल पर्यंत अटक करण्यास मज्जाव केला होता. पण ही मुदत संपल्यावर त्यांनी स्वतः एनआयएच्या कार्यालयात हजेरी…

Maharashtra Government : काही न करण्याची ‘सल’ महाविकास आघाडीच्या सरकारला केव्हापर्यंत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी राज्य पोलिसांच्या हातून एनआयएकडे दिल्याने शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असून यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रत्येक वेळी सतर्कता…

गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडेंना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भीमा कोरेगांव प्रकरणात गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलेला दिलासा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवला आहे. अटकपुर्व जामीनावरील सुनावणी कोर्टाने शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे.दोन वर्षांपुर्वी भीमा…

प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या जामीनावरील सुनावणी २७ पर्यंत स्थगीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीनाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने २७ तारखेपर्यंत स्थगीत केली आहे. तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने २२ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. आज सुनावणी झाली त्यावेळी…

तेलतुंबडेंची सहा तास चौकशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -एल्गार परिषदेमागे माओवाद्यांचा हात असल्याच्या कारणावरून दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तपास केला. त्यात आनंद तेलतुंबडे यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

आनंद तेलतुंबडे यांना तात्पुरता अटकपूर्व दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - प्रा. आनंद तेलतुंबडें यांना मुंबई उच्च न्यायालयाने २२ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यावर २२ तारखेला पुढील सुनावणी होणार असून 14 आणि 18 फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर सुनावणीसाठी हजर राहण्याचे…

आनंद तेलतुंबडेंना जागतिक अभ्यासकांचा पाठींबा

वृत्तसंस्था - डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पाठिंबा देण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय विद्यापीठांमधील सहाशेपेक्षाही अधिक अभ्यासक सरसावले आहेत. भारत आणि महाराष्ट्र सरकारने तेलतुंबडे यांच्यावर खोटे आरोप ठेवले आहेत. तसेच त्यांच्यासारख्या विद्वान…

आनंद तेलतुंबडे राज्य सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आजच्या निर्णयाने मला आनंद झाला आहे. पण शुक्रवारपासून मला जो अपमान सहन करावा लागला आहे. तो वर्णन करता येण्यासारखा नाही. राज्य सरकारकडे माझ्याविरोधात एकही पुरावा नाही. त्यामुळे मी राज्य सरकारविरोधात सोमवारी सर्वोच्च…

तेलतुंबडेची अटक म्हणजे सरकार विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडेंना नक्षली संबंध असल्याच्या कारणाने पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असून सरकार विरोधातील आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश…