Ravindra Dhangekar On BJP | भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा ! काँग्रेस…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Ravindra Dhangekar On BJP | देशात महागाई आणि बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. जनतेला घरातील दागिने विकून घर चालवावे लागत आहे. गरीब लोक रस्त्यावर आले आहेत. अशा घटनेतून 'मंगळसूत्रा'वर खरा डोळा भाजपचाच आहे, हे…