Browsing Tag

एम नागेश्वर राव

CBIच्या ‘या’ अतिरिक्त संचालकांची पदोन्नतीसह बदली, काम झाल्यावर नागेश्वर ‘राव’ यांचे काम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाच्या गळ्यातील ताईत, अशी प्रतिमा निर्माण झालेले सीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. ही त्यांची…

सीबीआयचे (CBI) हंगामी प्रमुख राव यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.  कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने आज ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करत राव यांची…

एम. नागेश्वर राव सीबीआयचे प्रभारी संचालक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव हे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. सीबीआयच्या नव्या संचालकांची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राव…

सीबीआयचे नवे प्रभारी संचालक एम नागेश्वर राव

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा -  सीबीआय प्रभारी संचालक आलोक वर्मा यांना केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले असून त्यांच्या जागी एम नागेश्वर राव यांची सीबीआय प्रभारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.सध्या  सीबीआयमध्ये उच्चपदस्थांमध्ये…