…अन् ‘त्या’ चिमुकल्याला मिळाले जीवदान, डॉक्टर ठरले देवदूत
तेलंगणा : पोलीसनामा ऑनलाईन - मित्रासोबत खेळताना एका 9 वर्षीय मुलाने एलईडी बल्ब गिळाला होता. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी देखील प्रसंगावधान राखत त्या मुलाच्या फुफ्फुसातून 12…