Travels Ticket | तिकीट दरवाढ ! सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केली दुप्पट भाडे वाढ
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Travels Ticket | ऐन सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स कंपन्याचा (Travel Company) मनमानी कारभार समोर आला आहे. गणपती, महालक्ष्मीसाठी (Ganesh Utsav 2023) अनेकजण आपल्या गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सने (Private Travel)…