Satish Kaushik | ‘एमर्जन्सी’ ठरला सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट; चित्रपटात त्यांनी…
पोलीसनामा ऑनलाइन : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजवर सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी अनेक हिंदी…