Manikchand Oxyrich Packaged Water | माणिकचंद ऑक्सिरिच आता नव्या रुपात ! पाण्याची ग़ुणवत्ता कायम ठेवून…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिण्याच्या पाण्याच्या उच्च गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेले नामांकित माणिकचंद ऑक्सिरीच पॅकेज्ड वॉटर आता वेगळ्या रुपात समोर आले आहे. पुर्वी निळ्या रंगाचे लेबल असलेल्या कंपनीच्या पाण्याची बाटली आता लाल आणि पांढर्या…