CM Bhajanlal Sharma | ”मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजी”, सूत्रसंचालक असे म्हणताच पंतप्रधान…
जयपूर : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (CM Bhajanlal Sharma) यांचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पार पडला. या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit…