कुख्यात दहशतवादी झीनतचा साथीदारासह खात्मा
श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कुख्यात दहशतवादी झीनत उल इस्लाम याच्यासह त्याचा एक साथीदार ठार झाला. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके-४७ रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. झीनत हा…