डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम
पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो स्पर्धेत प्रथम क्रमांक बेंगळुरुच्या मिनीएचर श्नवजर (नागराज शेट्टी) आणि सांगलीच्या बिगल (महेश कोरी) यांनी पटकावला, अशी…