‘मद्यधुंद’ प्रोफेसरच्या बॅगेत आढळले महिलेचे ‘कापलेले’ हात, पोलिस घरी पोहचले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका प्रसिद्ध रशियन इतिहासकाराने आपल्या पार्टनरचा खून केला असल्याची कबुली दिली आहे. हा प्राध्यापक आपल्या बॅगेत महिलेचे हात कापून नदीत फेकून देण्यासाठी चालला होता. मिळालेल्या माहितीनुसार ओलेग सोकोलोव हा प्राध्यापक…