Browsing Tag

नयनतारा सहगल

नयनतारा सहगल प्रकरण : नगरमध्ये सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीकडून निषेध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना पाठविलेले उद्घाटनाचे निमंत्रण रद्द केल्याबद्दल सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीच्यावतीने पत्रकार चौकातील…

सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यासाठी राज्यमंत्र्याकडून धमकी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करावे, यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रतिनिधींनी दबाव आणला होता. संमेलनाच्या…

‘या’ निर्णयामुळे महाराष्ट्राचे नाक कापल्या गेले : भाजप मंत्री

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - साहित्य संमेलनात जो वाद सुरू आहे त्या वादाशी सरकारचं काहीही देणं घेणं नाही. आम्हीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत अशी स्पष्ट भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी साहित्य…

आहे-नाही त्या शब्दात लक्ष्मीकांत देशमुखांनी संमेलनाच्या आयोजकांना झापलं

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्याच्या प्रकाराचा लक्ष्मीकांत देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन माजी साहित्य…

साहित्त्य विश्वात खळबळ…! मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. त्यानंतर एकच वाद सुरु झाला संपूर्ण साहित्य विषयात याची जोरदार चर्चा झाली. या घटनेनंतर…

..तर आपण आजही विधवांना जाळत राहिलो असतो : नयनतारा सहगल

मुंबई : वृत्तसंस्था - यवतमाळ मध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनावरून वाद चालू आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर मनसेसह काही संघटनांनी…

सहगल प्रकरणानंतर राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना मनसेने विरोध केल्याचा फायदा घेऊन भाजपच्या पालकमंत्र्यांनी आयोजकांवर दबाव टाकून सहगल यांचे निमंत्रण रद्द करायला भाग पाडले.…

मराठी साहित्य संमेलनाची शरणागती, नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याने खळबळ उडाली आहे.…