Kriti Sanon National Award | राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री क्रिती सेनन हिने व्यक्त…
पोलीसनामा ऑनलाइन – नुकताच चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण मानला जाणारा 69 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (69th National Film Award) विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये बॉलीवुड अभिनेत्री क्रिती सेनन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा…