Browsing Tag

पबजी

PUBG चा सीन रिक्रिएट करीत कुटुंबावरच झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

पाकिस्तान : वृत्तसंस्था - सध्या जगभरातील तरुणांना पबजी गेमचे वेड लागले आहे. या गेमच्या विळख्यात तरुणाई गुरफटत जात आहे. या गेममुळे अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. या गेम्सची सवय एवढी धोकादायक ठरत आहे की, अनेक घटनांमध्ये लोकांचा जीव घेण्यास…

WhatsApp वर शेअर होतेय बनावट PUBG Mobile India चा नवा ट्रेलर, जाणून घ्या लॉन्चिंगबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   पबजी (PUBG Mobile India)च्या लॉन्चिंगची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तथापि, त्याच्या लॉन्चिंगची अधिकृत तारीख अद्याप सांगितली गेली नाही. सप्टेंबरमध्ये भारतात बंदी घातल्यानंतर आता हा बॅटल रॉयल खेळ देशात परत…

PUBG वर केंद्राने बंदी घातल्याने ‘या’ अभिनेत्याने व्यक्त केला आनंद !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : केंद्र सरकारने चीनच्या 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणार्‍या पबजी गेमचाही समावेश आहे. या निर्णयावर अभिनेता दिलजीत दोसांझ याने आनंद व्यक्त केला आहे.पबजीवाल्यांनो आता तुम्हाला…

PUBG Ban च्या दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारची मोठी घोषणा ! लवकरच मिळेल देशाला आपला FAU-G

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत सरकारने चिनी ॲप्सवर बंदी घालून शेजारच्या देशावर आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने 118 चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समध्ये देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग ॲप असलेल्या PUBG वरही बंदी घातली…

‘या’ राज्यानं घातली ‘रमी’ अन् ‘पोकर’सारख्या ऑनलाईन गेमवर बंदी, 2…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नुकतीच डेटा सुरक्षेच्या कारणामुळं केंद्र सरकारनं चीनच्या पबजीसह 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी आणली. यानंतर आता देशातील एका राज्यानं मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश सरकारनं रमी आणि पोकर अशा ऑनलाईन गेमवर गुरूवारी…

‘मोदींना भारतात ‘पबजी’वर बंदी आणायची आहे मात्र…’ काँग्रेसचा सरकारला टोला

पोलिसनामा ऑनलाईन टीम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पबजी लोकप्रिय मोबाइल गेमवर बंदी आणायची आहे. मात्र असे केल्यास नोकर्‍यांची मागणी वाढेल असे ट्विट काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केले आहे. भारत सरकारने बंदी…