Browsing Tag

पुणे वाहतूक पोलीस

Pune Traffic Police | नो पार्किंगला गाडी लावताय तर सावधान; वाहतूक पोलिसांकडून बसेल मोठा भुर्दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Traffic Police | शहरातील वाहतूक पोलीसांनी बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्याचे ठरवले आहे. पुण्यातील वाहतूक समस्या आणि वाहतूक कोंडी हा एक गहन प्रश्न आहे. त्यामध्येच नो पार्किंगमध्ये (No Parking) लावलेल्या…

Pune Traffic Police | पुणे तिथं काय उणे ! वाहतूक पोलिसांनी सामानासह उचलली दुचाकी (व्हीडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) बेशिस्त वाहन चालकांवर (Unruly Drivers) कारवाई करण्यात येते. नो पार्किंगच्या (No Parking) ठिकाणी लावण्यात आलेल्या वाहनांवर पुणे वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) कारवाई…

…अन् वाहतूक पोलिसांमुळेच हरवलेला मोबाईल मिळाला

पुणे : वाहतूक पोलीस फक्त दंड आकारत नाहीत, कागदपत्र तपासत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळकरी मुले यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात. रस्त्यात एखाद्याची वस्तू सापडली, तर ती संबंधितांपर्यंत सुखरूप पोहोचवितात. रविवारी (दि. 21) फातिमानगर…

वाहतूक शाखेची धडक मोहीम, 37800 रुपये दंड वसूल

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) - लोणी काळभोर वाहतूक शाखेने पुणे-सोलापूर महामार्गावर अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला असून वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या 91 वाहनांवर कारवाई करत 37 हजार 800 रुपये दंड वसूल…

‘वारंवार’ नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणाऱ्या ‘टॉप 100’ वाहन चालकांच्या घरी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणाऱ्या टॉप 100 वाहन चालकांच्या घरी जाऊन कारवाई करावी. त्याचा अहवाल तातडीने आयुक्तांना पाठवावा, असा आदेश वाहतूक पोलीस नियोजन विभागाने प्रत्येक वाहतूक डिव्हीजनला…

हे आहेत टॉप बेशिस्त 100 पुणेकर, ज्यांनी तोडले अनेक वाहतुकीचे नियम… जाणून घ्या तुमचे तर नाव…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलीसांनी कंबर कसली अन् गेल्या वर्षात तब्बल 111 कोटींचा दंड ठोठावला... पण, त्यानंतरही बेशिस्तांची कमी नसल्याचे दिसत असून, टॉप शंभर बेशिस्त वाहन चालकांची यादी पोलीसांनी तयार केली…

महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना आणखी एक ‘दुकान’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्यावर काम करण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी अनिवार्य करून महापालिका प्रशासनाने आणखी एक दुकानदारी सुरू करून दिली आहे. यामुळे वर्क ऑर्डर दिल्यानंतरही अनेक महिने उलटून ही कामे सुरूच होत नाहीत. प्रशासनाने…

ख्रिसमसनिमित्त शहरातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ख्रिसमस सणानिमित्त लष्कर परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. या परिसरात त्यातही महात्मा गांधी रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणवर गर्दी होते. त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलीसांच्या वाहतूक…

दापोडीत पोलिसांना मारहाण 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - अपघातानंतर मित्रांना बोलावून रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्यांना वाहने बाजूला घेन्यास सांगितले म्हणून पाच जणांनी पोलिसांना मारहाण केली. ही घटना दापोडी येथे गुरुवारी (दि.10) दुपारी एकच्या सुमारास घडली.या…

गणेश विसर्जनासाठीचा रथ अडकला झाडात; वाहतुकीचा खोळंबा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनपुण्यातील गणेशोत्सवाची बात काही औरच असते. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी मंडळांकडून करण्यात नयेत आहे. दरम्यान आज गणेश विसर्जनाची तयारी करण्यासाठी निघालेला रथ रस्त्यावरील झाडांच्या फंद्यात अडकल्यामुळे मोठी वाहतूक…