खुशखबर ! मुंबई-पुणे-मुंबई ‘इंटरसिटी’ एक्सप्रेस सुसाट ; केवळ अडीच तासात कापणार अंतर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई -पुणे -मुंबई धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी आता एका आनंदाची बातमी आहे. येत्या ३१ तारखेपासून इंटरसिटी एक्सप्रेस ७ दिवसांकरिता नवीन वेळापत्रकानुसार धावणार आहे. विशेष म्हणजे या नव्या…