Kareena Kapoor – Singham Again | चेहऱ्यावर जखम, हातात बंदूक आणि धगधगती आग.. ‘Singham Again’…
पोलीसनामा ऑनलाइन टीम | अलीकडेच सर्वत्र बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन (Singham Again) ची चर्चा रंगताना दिसत आहे (Kareena Kapoor - Singham Again). या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि करिना कपूर सोबत आणखी काही नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येणार…