Browsing Tag

वाघिण

हल्लेखोर वाघिण जेरबंद, मुख्यमंत्र्यांकडून वन अधिकारी, कर्मचार्‍यांना शाबासकी !

पोलिसनामा ऑनलाईन - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रातील दहशत माजविणार्‍या वाघिणीला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी काल मोठ्या शिताफीने जिवंत पकडले आहे. याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंधित वन अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले…

रीवामध्ये ‘कोरोना’मुळं वाघिणीचा मृत्यू ? तपासणीसाठी पाठवण्यात आले ‘सॅम्पल’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील रीवा येथे जगातील एकमेव व्हाइट टाइगर सफारी मुकुंदपूर येथे एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन झाल्यापासून वाघिणी दुर्गा आजारी असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांना याबाबत समजण्यापूर्वीच तिचे…

Coronavirus : प्राण्याला ‘कोरोना’ची लागण होण्याची जगातील पहिली घटना, अमेरिकेत 4…

पोलीसनामा ऑनलाइन -  जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाकार सुरु असून आता हा व्हायरस प्राण्यांपर्यंत पोहोचला आहे. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेच्या कृषी विभाग राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा…

धक्‍कादायक ! ताडोबा अभयारण्यात वाघिणीची शिकार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चंद्रपुरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात एक वाघिण मृतावस्थेत आढळुन आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळुन आलेल्या वाघिणीचा मृत्यू हा नैसर्गिक झाला नसून तिची शिकार करण्यात…

अवनीच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - नरभक्षक अवनी वाघिणीचे दोन बछडे आहेत. ज्यांचा अनेक दिवसांपासून शोध घेण्याचे काम सुरु आहे.  C1 आणि C2 अशी या दोन बछड्यांची नावे आहेत. याच दोन बछड्यांपैकी मादी बछड्याला पकडण्यात आता यश आलं आहे. सदर…

अवनीचे बछडे सापडले… पण त्यांचा झाला संशयास्पद मृत्यू 

चंद्रपूर :पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर जिल्ह्याच्या जुनोना या जंगल परिसरात अवनी वाघिणीचे बछडे मृत अवस्थेत सापडले आहेत. रेल्वे ट्रॅक वर वाघाचे दोन बछडे मृत अवस्थेत आढळले आहेत त्यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा संशयाचे तांडव माजण्याची शक्यता आहे.…

नरभक्षक वाघिणीला खूप आधीच मारायला हवे होते

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी ओरड चालविली आहे़. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अवनीला मारल्याचा निषेध केला असला  तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच…

म्हणून ‘अवनी’च्या दोन बछड्यांचा शोध सुरू

यवतमाळ : पोलीसनामा आॅनलाईन - आता टी-१ वाघिणीला अर्थातच अवनीला ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने युद्धस्तरावर शोधमोहिम सुरू केली आहे. महत्त्वाची बाब अशी की, रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शोध…

मानव आणि वन्यजीव संघर्ष – काय बरोबर काय चुकीचे ?

पोलीसनामा ऑनलाईन : #Avni - यवतमाळ परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून फिरत असलेल्या 'नरभक्षक' वाघिणीला शुक्रवारी रात्री उशिरा राळेगांव तालुक्यातील बोराटी गावात ठार करण्यात आलं. T1 किंवा अवनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सहा वर्षांच्या…

वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा: आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अवनी या वाघिणीला मारल्यानंतर अनेक प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील अवनी या वाघिणीला मारल्याप्रकरणी वन मंत्रालयावर टीका केली आहे. वन खात्याचं नाव बदलून शिकारी…