Browsing Tag

संसार

मुलगी हौसेनं आईला सोबत घेऊन् ‘हनीमून’ला गेली, सासूला पाहून पतीचं मन ‘भरलं’…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलीच्या संसारासाठी चांगलेच आशीर्वाद देत असतात. मात्र एका आईमुळेच मुलीचा संसार उद्धवस्त होणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. झाले असे की, मुलीने हनिमूनला जाताना आईला सोबत घेतले. मात्र…

‘या’ 3 राशींच्या मुली होऊ शकतात सर्वात चांगल्या पत्नी !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - लग्नानंतर संसार काही दिवस सुरळीत चालतो. मात्र नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर पती पत्नींना एकमेकांमधील दोष दिसायला लागतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे झालेली देखील पाहायला मिळतात. एकमेकांचा स्वभाव…

तरण्याचं झालाय कोळसं अन म्हाताऱ्याला आलंय बाळसं …वृद्ध विशीतील विवाहितेला घेऊन फरार… 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असे म्हणतात याच म्हणीची प्रचिती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील  एका गावातली ग्रामस्थ घेत आहेत. त्याचं  झाल असं की या गावात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाचा आणि…

संसारापेक्षा सन्यास बरा… बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांनी काढली संन्यासी दिंडी

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन - औरंगाबाद जिल्ह्यातील पत्नी पीडितांनी जागतिक पुरुष दिवसानिमित्त संसारापेक्षा संन्यास बरा असे म्हणत पायी दिंडी काढली होती. या दिंडीमध्ये उपस्थित पुरूषांनी एकत्र येत पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध केला.…

दूकानाला आग लागली, काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं

नायगाव :  पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) - शंकरनगर तालुका बिलोली येथे असलेल्या आरून टेलर दूकानास अचानक लागलेल्या आगेत दूकानातील शिवलेली कपडे व शिवायचे असलेल्या कपड्यासह शिलाई मशिन व दूकानातील इतर पावनेतीन लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे.…