Browsing Tag

साहित्य संमेलन

डॉ.आंबेडकर विचार साहित्य संमेलन सासवडला

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन ( संदीप झगडे ) - सिध्दार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान हरगुडे व समविचारी संस्था संघटना यांनी एकत्रित येवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहीत्य संमेलनाचे आयोजन आज रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी सासवड येथे  केलेले…

‘साहित्य संमेलना’च्या व्यासपीठावर परिसंवादादरम्यान ‘गोंधळ’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाच्या मंचावर परिसंवादादरम्यान गोंधळ झाल्याची माहिती आहे. धर्माच्या मुद्द्यावरून खटके उडाल्याचे समजत आहे. साहित्य संमेलनात बुवाबाजीचं प्रस्थ वाढलं आहे का ? यावर परिसंवाद होता.…

‘देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर’ या फ्रान्सिस दिब्रिटोंच्या वक्तव्यावर अरुणा ढेरे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी जेएनयु हिंसाचाराबद्दल बोलताना शुक्रवारी म्हटलं होतं की, देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे. याशिवाय त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली होती. यानंतर आता साहित्य…

‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना स्थान द्यावं का ?’, ना. धों. महानोर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना स्थान द्यावं असं मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि ज्येष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांनी व्यक्त केलं आहे. साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ करावं की करू…

साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी अस्थायी समिती गठीत

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. त्याकरिता अकरा सदस्यांची अस्थायी समिती गठीत करण्यात आली आहे. मराठवाडा…

मोठी बातमी : दीक्षाभूमीत होणार पहिले भारतीय ‘संविधान’ साहित्य संमेलन

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यघटनेतील सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ जूनपासून सुरु होत आहे. हे भारतीय संविधान साहित्य संमेलन ८ व ९ जून रोजी नागपुरात…

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस साहित्य संमेलन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - खाकी वर्दीतील पोलीस नेहमीच सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास काम करीत असतात. मग ऊन, वारा, पाऊस काही असो हा पोलीस नावाचा माणूस सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतो. पण कणखर असलेल्या या खाकी…

नयनतारा सहगल प्रकरण : नगरमध्ये सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीकडून निषेध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना पाठविलेले उद्घाटनाचे निमंत्रण रद्द केल्याबद्दल सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीच्यावतीने पत्रकार चौकातील…

‘या’ निर्णयामुळे महाराष्ट्राचे नाक कापल्या गेले : भाजप मंत्री

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - साहित्य संमेलनात जो वाद सुरू आहे त्या वादाशी सरकारचं काहीही देणं घेणं नाही. आम्हीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत अशी स्पष्ट भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी साहित्य…