Pune Khed Court News | आळंदी येथील स्फोट प्रकरणात माजी सभापतीच्या मुलाला पुणे न्यायालयाकडून जामीन…
पुणे: पोलीसनामा ऑनलाईन - Pune Khed Court News | खेड तालुक्यातील आळंदी जवळील कंपनीतील झालेल्या स्फोटातील माजी सभापतीचा मुलगा शुभम रामदास ठाकूर याला सत्र न्यायालयाकडुन जामीन मंजुर करण्यात आला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. सुधीर शाह…