Browsing Tag

स्लॅब

CNG Price Hike | मध्यरात्रीपासून CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत (CNG Price Hike) मध्यरात्रीपासून वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेड (Mahanagar Gas Limited) या इंधन पुरवठादार कंपनीने मध्यरात्रीपासून…

दुर्दैवी ! उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यु

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन - उल्हासनगर  (ulhasnagar ) येथील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून त्यात ७ जणांचा मृत्यु झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ कुटुंबातील लोकांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या…

आजपासून बदलले GST, मोबाईल आणि PF सह ‘हे’ 8 नियम, तुमच्या खिशावर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवीन आर्थिक वर्ष (एप्रिल 2020-21) 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. नवीन आर्थिक वर्षात बरेच नियम बदलले जातील, या नियमांमध्ये बदल झाल्याने आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे. करापासून ते गॅस सिलेंडर आणि बँकांचे…

धक्कादायक ! थुंकण्यासाठी उठलेल्या तरुणाच्या डोक्यात कोसळला इमारतीचा स्लॅब (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : उमरगाव येथील एका जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून एक तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण दुर्घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. थुंकण्यासाठी उठला असता इमारतीच्या स्लॅब या तरुणाच्या अंगावर…

मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान बंगल्याचा स्लॅब कोसळला, 20 जण जखमी (व्हिडीओ)

नवी दिल्ली वृत्तसंस्था - आंध्रप्रदेशमध्ये मोहरम दरम्यान मोठी दुर्घटना घडली. बंगल्याची गच्ची कोसळून २० जण जखमी झाले आहेत. यामधील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्रप्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातील बी तांड्रापाडू गावामध्ये ही घटना घडली आहे.…

धुळे : जावखेडात घराच्या छताचा स्लॅब पडल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शिरपूर तालुक्यातील जावखेडा येथे घराच्या छताचा स्लॅब पडल्याने त्याखाली दबून ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिपरिप पाऊस पडत आहे. जावखेडा गावातील घराच्या (क्रमांक 67/बी) छतावर पाणी जमा…