Browsing Tag

हाॅल तिकिट

१२ वी च्या हॉल तिकिटांमध्ये येड्यांचा कारभार …!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - १० वी आणि १२ वी हे दोन वर्षे विद्यार्थ्यांची दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण मानले जातात. यंदाची १२ वी ची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच १२ वी च्या परीक्षांचे हॉलतिकीट ऑनलाईन देण्यात आले.…