Browsing Tag

blast

दिल्लीतील बॉम्बस्फोट ही मोठ्या कटाची चाचणी असल्याचा संशय; स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर

नवी दिल्ली : इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले असून हा स्फोट म्हणजे काही मोठ्या कटाची चाचणी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.फॉरेन्सिक टीमने…

कर्नाटकच्या शिमोगामध्ये स्फोटकांनी भरलेल्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, 8 लोकांचा मृत्यू, भूकंपासारखे बसले…

शिमोगा : कर्नाटकच्या ( Karnataka) शिमोगा जिल्ह्यात गुरुवार रात्री उशीरा ट्रकमध्ये भरून नेत असलेल्या स्फोटकांचा (डायनामाइट) भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही स्फोटकं खोदकामासाठी वापरली जाणार होती, असे समजते.…

ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु असतानाच भीषण स्फोट; अमेरिकेतील नेशविल पर्यटनस्थळावरील घटना

नेशविल : कोरोनाची दहशत असतानाही नागरिक ख्रिसमसचा आनंद लुटत असताना अमेरिकेतील नेशविल येथे भयंकर स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात आजू बाजूला असलेल्या गाड्यांचा अक्षरश चुराडा झाला आहे. या स्फोटात तिघे जण गंभीर जखमी झाले असून…

बांगलादेशातील मशिदीत झालेल्या AC च्या विस्फोटातील मृत्यूची संख्या 17 वर, 20 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बांगलादेशची राजधानी ढाकाच्या (Dhaka) हद्दीतील मशिदीत गॅस गळतीमुळे एकाच वेळी सहा एअर कंडिशनर्समध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एका बालकासह 17 जण ठार तर 20 जखमी जण जखमी झाले आहेत. ही माहिती शनिवारी अग्निशमन सेवेच्या…

Blast in Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये मोठा स्फोट, 5 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  अफगाणिस्तानमधील घोर राज्यात मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट राज्यातील दावलत यार जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खाणीत झाला आहे. स्फोट झाल्याने एका कारमध्ये बसलेले पाच जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले आहेत.…

तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन -   तारापूर औद्योगिक वासाहतीमध्ये असलेल्या नंडोलिया केमिकल्स या कंपनीमध्ये आज सायंकाळी भीषण स्फोट झाला. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यु झाला व तीन कामगार जखमी झाले…

‘बेरूत’ स्फोटात ‘बाह्य’शक्तीचा हात, UN नं केली स्वतंत्र चौकशीची मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लेबनॉनची राजधानी बेरूत येथे 5 ऑगस्ट रोजी झालेल्या प्रचंड स्फोटानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत पडझड झालेल्या अवशेषांच्या ढिगाऱ्यामध्ये तपास चालू होता. या घटनेत आतापर्यंत 154 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे…