Browsing Tag

Chandrapur police

Pune Crime | माओवादी संघटनेचा सदस्य अरुण भेलके याला 8 वर्षांची शिक्षा, पुणे एटीएसने केली होती अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | पुण्यातील विशेष एटीएस न्यायालयाने (special ATS Court Pune) बुधवारी कथित शहरी नक्षलवादी अरुण भानुदास भेलके Arun Bhanudas Bhelke (वय-46) याला बेकायदा कृती (संरक्षण) कायदा अर्थात यूएपीए (The Unlawful…

Chandrapur Police | मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी बाहेर पडलेल्या चंद्रपूरमधील 2 तर यवतमाळमधील एका…

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - Chandrapur Police | मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा (warora) तालुक्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी…

चंद्रपूर : सायबर गुन्हेगारांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांना ‘फटका’

चंद्रपूर  : पोलीसनामा ऑनलाइन -   चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखा विभाग अतिशय सक्षम समजला जातो. आजवर सायबर गुन्हे शाखेने अनेक क्लिष्ट प्रकरणे उजेडात आणली आहेत, तर शेकडो प्रकरणात आरोपींना जबर शिक्षा झाली आहे. मात्र ताजा गुन्हा चक्क…

… तर गुंडांना स्वसंरक्षणार्थ गोळया घाला : पोलिसांना आदेश

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्‍यांचा पाठलाग करताना पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना मंगळवारी जीव गमवावा लागला. त्यांना आज (बुधवारी) शोकाकूल वातावरणात चंद्रूपरच्या पोलिस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली.…

दारूची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनाने पोलिस उपनिरीक्षकाला चिरडले

चंद्रपुर : पोलीसनामा ऑनलाइन - अवैध दारूची वाहतूक करणार्‍या वाहनाने पोलिस उपनिरीक्षकास चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर जिल्हयातील मौशीजवळील गोसे खुर्द नहराजवळ घडली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक जागीच ठार झाले…

राज्य पोलिस दलातील सर्वात मोठी कारवाई ; १८ पोलिस निलंबित

चंद्रपुर : पोलीसनामा ऑनलाईन - कामात चुका आणि कामचुकारपणा करणाऱ्या १८ पोलिसांना आज निलंबित करण्यात आले. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या पोलिसांवर कारवाई करुन निलंबित केले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात…

पोलिसांनी ‘मंत्र’ मारून पकडली ६ भूत

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईनगुन्हेगारी कमी करणाऱ्या पोलिसांना आता भूतं पळवण्याचे काम करावे लागले. चंद्रपूर शहराच्या बल्लारपूरकडे जाणाऱ्या कोळसा खाणीच्या किर्र जंगलातून जाणारा मार्ग आहे. या मार्गावरुन रात्रीच्या ड्युटीसाठी जाणाऱ्या…

प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला

नागभीड ( चंद्रपूर ) :  पोलीसनामा ऑनलाईनचंद्रपूरमध्ये प्रेयसीने प्रियकरावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागभीड़ विश्रामगृहासमोर सोमवारी रात्री ८.३० च्या दरम्यान हा प्रकार घडला. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून…

धक्कादायक… गुप्तधनासाठी दोन वर्षाच्या चिमुकल्याचा बळी, दोन तांत्रिक गजाआड

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईनगुप्तधनासाठी दोन वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करुन त्याचा बळी दिल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाळा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या घराजवळ राहणाऱ्या दोन…

क्रिकेट सट्ट्याची वसुली करणारा पीएसआय गजाआड 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनक्रिकेट बुकीच्या नादी लागून सट्ट्यातील थकीत रक्कम वसुलीसाठी आलेल्या चंद्रपूरच्या पोलीस उपनिरीक्षकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर चंद्रपूरातील दोन क्रिकेट बुकींनाही पोलिसांनी अटक केली. दिलीप…