Browsing Tag

Collage

‘या’ दिवशी लागणार ‘दहावी-बारावी’चा निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाऊन 5 म्हणजेच अनलॉक 1 मध्ये काही नियम शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आला आहे. युद्धपातळीवर काम सुरू झाले असून दहावीच्या 40-45 टक्के आणि बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत.…

संतापजनक ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात ‘कोरोना’ग्रस्ताच्या मुलीला आणि मुलालाही…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपुरात पाच दिवसापूर्वी अमेरिकेहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर आज सकाळी त्या व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. त्यासोबत त्या व्यक्तीच्या मुलालाही कॉलेजात प्रवेशबंदी करण्यात…

‘बडा पछताओगे’ गाण्यावर धिंगाणा घालणार्‍यांना चांगलाच ‘पछतावा’ झाला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयाच्या समोर टिक टॉक वरील बडा पछताओगे या गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्या रोडरोमियोंची तळेगाव पोलिसांनी चांगलीच धुलाई केली. मुलींची छेड काढण्यासाठी लावलेले गाणे टोळक्याच्याच चांगले अंगलट आले असून त्यांनाच आता…

संस्थेची मुजोरी ; जाब विचारणाऱ्या दोघांना महाविद्यालयात डांबून मारहाण

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - स्वाती अशोक सूर्यवंशी या विद्यार्थिनीने दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रवेश घेतलेल्या एका…

बुलडाण्यात कॉपी करण्याचा नवीन पॅटर्न : ५०० रुपयात Bsc चा पेपर बाहेर

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन - शालेय जीवनात कॉपी करून पास होण्याचे प्रकार नवीन नाहीत. अनेक बहाद्दर कॉप्या करण्यात पटाईत असतात. परंतू हे शाळेपूर्तीच मर्यादितच न राहता कॉलेजमध्ये देखील हा प्रकार होत आहे. असाच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा…

राज्यातील आणखी पाच महाविद्यालये ऑटोनॉमस 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानकडून स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण स्वायत्त महाविद्यालयांची संख्या ७४ झाली आहेत.शिक्षणाचा दर्जा…

युवकांना दानशूरतेची प्रेरणा ! ‘या’ काॅलेजच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक सप्ताहाचे आयोजन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या सहा वर्षांपासून पुण्यातील आर. एम. डी सिंहगड स्कुल आॅफ इंजीनियरींग काॅलेजचे विद्यार्थी आपले पाॅकेट मनी वाचवून हिंदुत्व प्रतिष्ठाना अंतर्गत सामाजिक सप्ताह राबवत आहेत. तसेच या ही वर्षी या काॅलेजच्या…

शैक्षणिक संस्थांच्या बाहेर गुटखा, सिगारेट विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असतानाही शाळा महाविद्यालयांबाहेर विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून जोरदार मोहिम उघडली आहे. शहरातील विविध शाळांच्या बाहेर गुटखा, सुपारी…

लग्नाच्या बेडीत अडकू पाहणारा मजनू अडकला पोलिसांच्या बेडीत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नाची स्वप्न पाहत लग्नाच्या बेडीत अडकू पाहणारा एक प्रेमवीर पोलिसांच्या बेडीत अडकल्याची घटना समोर आली आहे. चक्क महाविद्यालयात जाऊन प्राध्यापिकेला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावल्याचं कृत्य एका मजनूनं केलं…

फर्ग्युसन महाविद्यालय : विद्यार्थीनींसाठी बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक विद्यार्थीनींना काॅलेजमध्ये असताना मासिक पाळी येते. अशा वेळी त्यांच्या आवश्यक असणारे सॅनिटरी नॅपकीन जवळ असतेच असे नाही. यावेळी समस्या निर्माण होते. विद्यार्थींनींच्या आराेग्यासाठी सॅनिटरी नॅपकीन आवश्यक आहे.…