Browsing Tag

hospital kashmir

सलाम ! हिमवृष्टीत अडकलेल्या गर्भवतीला अशी केली जवानांनी मदत

श्रीनगर : वृत्तसंस्था - हिमवृष्टीत अडकलेल्या गर्भवती महिलेला लष्कराच्या जवानांनी सुखरुप रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले आहे. जवानांनी खूप वेळेवर महिलेला रुग्णालयात दाखल केले. वेळेवर रुग्णालय गाठल्यानंतर महिलेची प्रसूती झाली. आनंदाची बाब…