Browsing Tag

jay hind

गुजरातमधील विद्यार्थी ‘यस सर’ ऐवजी म्हणणार ‘जय हिंद’ !

गुजरात : वृत्तसंस्था - गुजरातमधील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना हजेरीदरम्यान ‘यस सर’ किंवा ‘प्रेजेंट सर’ ऐवजी ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ म्हणावे लागणार आहे. यासंबंधीचा आदेश गुजरात सरकारने सोमवारी जारी केला आहे.गुजरातचे शिक्षण विभाग,…