Browsing Tag

major

नागरिकांची सुटका करण्यासाठी ‘शहीद’ झाले मेजर, कर्नल, पोलीस अधिकार्‍यासह 3 जवान

पोलिसनामा ऑनलाईन टीम - नागरिकांची सुटका करण्यासाठी लष्कराच्या पाच जवान शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये हंदवाडा परिसरात भारतीय सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये मेजर, कर्नल, पोलीस अधिकार्‍यासह तीन जवान शहीद झाले आहेत.…

तोतया मेजरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मेजर असल्याची बतावणी करून एअरगन घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस लष्करी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. माळीवाडा बस स्थानक परिसरात ही घटना घडली.एक व्यक्ती मेजर असल्याची बतावणी करून फिरत…

दारू पिण्यास नकार दिल्याने लष्करी अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; मेजरसह चौघांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दारू पिण्यास नकार दिल्याने राग येऊन चौघा लष्कर अधिकाऱ्यांनी त्याच्या तोंडात जबरदस्तीने दारू ओतली व लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार औंध मिलेटरी स्टेशनमधील एफटीएन…

पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत एका मेजरसह चार जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. पुलवाम्यातील पिंगलान भागात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला असून, जवानही त्याला चोख…

लष्करावर हल्ला, पुण्यातील मेजरसह २ जवान शहीद

नौशेरा (जम्मू-काश्मीर) : वृत्तसंस्था - नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट घडवला. या हल्ल्यात पुण्यातील एका मेजरसह दोन जवान शहीद झाले…

अमृतसरमध्ये रावणदहनावेळी अपघात, अनेकांचा मृत्यू 

अमृतसर : वृत्तसंस्था - रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या कार्यक्रमात अपघात घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दसऱ्याच्या सणाच्या मुहूर्तावर ही घटना घडली आहे. ऐन कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली त्यामुळे कार्यक्रमाला गालबोट…

खडकवासला धरण चौपाटी दर रविवारी राहणार बंद 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन खडकवासला धरणा जवळील चौपाटी यापुढे दर रविवारी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी फिरायला येतात त्यामुळे , या परिसरात दर रविवारी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण…