Browsing Tag

Pankaja Mundhe

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर अखेर पंकजा यांनी मौन सोडलं, म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाचा विषय आता मागे पडला आहे. तरीही सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचे मी कधीही…

धनंजय मुंडेंचा पुढील राजकीय वारसदार कोण ? पहिल्या पत्नीची मुलगी की करुणा शर्मांचा मुलगा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महिलेने आरोप केल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करत मुंडे यांच्या…

धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून ‘हे’ दाखल करणार उमेदवारी अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होत असून राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या…

बीड जि.प. निवडणूकीपूर्वीच भाजपची ‘माघार’, पंकजा मुंडेंनी सांगितलं ‘कारण’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - बीड जिल्हा परिषद भाजप जोर लावेल अशी शक्यता होती, मात्र त्याआधी भाजपने मैदान सोडले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मैदान सोडले. शिवसेनेची भाजपला साथ देण्यासाठी…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंना दिलं ‘हे’ आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टि्वट करून उद्धव यांचं अभिनंदन केलं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

#MainBhiChowkidar : म्हणून पंकजा मुंढेंनी नावापुढील ‘चौकीदार’ शब्द हटवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माझ्यामुळे 'मै भी चौकीदार' या संकल्पनेला त्रास होऊ नये म्हणून, माझ्या नावासमोरील 'मीही चौकीदार' हा टॅग काढून टाकला, असे पंकजा मुंढे यांनी म्हंटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है' या टीकेला…

‘बाबांच्या नावाने मतं मिळणार नाहीत..!’ : धनंजय मुंडेंची पंकजा-प्रीतम मुंडेंवर बोचरी टीका

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - आमच्या दोन्ही भगिनी एक खासदार तर एक पालकमंत्री आहे.  कुणी पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात , असे नाही..!  असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा…

वीज बिलामार्फत सरकार करतंय जहिरात , निवडणूक आयोगाने कारवाई करावी’ : धनंजय मुंडे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - फसवणूक करण्यात हे सरकार माहीर असल्याचे तर जगजाहीर आहे. या बहाद्दरांनी निवडणूक आयोगालाच फसवण्याचा घाट घातला आहे , अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली पण आहे . केंद्र सरकार आणि…

पंकजा मुंडेंना न्यायालयाचा दणका 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - ग्राम विकास मंत्री पंकजा मुंढे यांनी बचत गटांना डावलून महिला मंडळांच्या नावाने बड्या ठेकेदारांना पोषण आहाराचे कंत्राट दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महिला व बालकल्याण खात्यास ते कंत्राट रद्द करण्याचे आदेश…

भ्रष्टाचाराच्या आरोपावर पंकजा मुंडे म्हणतात … 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी घेतलेले निर्णय कसे भष्टाचारी आहेत असे…