Pune News | चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्यास उत्तम खेळाडू घडतील – अप्पर पोलिस…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | राज्यभरातील कारागृहात कार्यरत असलेले खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकिक कमवत असतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर उत्तम खेळाडू (Player) तयार होण्यास मदत होईल.…