राष्ट्रवादीचा आ. जगतापांना पहिला झटका
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आ. जगताप समर्थकांना झटका देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. नगर तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर उद्धवराव दुसुंगे यांची नियुक्ती करण्यात आली…