Browsing Tag

Robber

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | स्वारगेट भागात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार सचिन परशुराम माने याच्यासह 13 साथीदारांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का (MCOCA) Mokka कायद्यांतर्गत कारवाई…

Pune News | ट्रकचालकांना लुटणार्‍या तीन दरोडेखोरांना 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे (Pune News): पोलीसनामा ऑनलाइन -  ट्रकमध्ये झोपलेल्या चालकांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना (Robber) न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी (10 years hard labor) आणि प्रत्येकी साडेदहा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली…

पुणे-सोलापूर महामार्गावर कोयत्याच्या धाकाने लुटणारा जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावरून सोमवारी (दि. 8) पहाटे पादचाऱ्यास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लोखंडी कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे (ग्रामीण)…

घरात घुसले दरोडेखोर, 12 वर्षांच्या मुलाने केला गोळीबार अन्…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था -  एक 12 वर्षांचा मुलगा त्याच्या आजीसोबत असताना घरात लुटारू घुसले होते. मात्र, हा मुलगा या दरोडेखोरांना न घाबरता त्याने जोरदार विरोध केला आणि त्यानंतर ते दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पण त्यादरम्यान मुलाने…

बारबालांच्या नादी लागला आणि भाजीविक्रेता घरफोड्या झाला, डोंबिवलीतील घटना

पोलिसनामा ऑनलाईन - मित्रांच्या संगतीने लागलेली दारूची बाटली अन् बारबालांच्या नादात तो सराईत घरफोड्या करणारा गुन्हेगार झाला. दिवसभर भाजीपाली विकायचा अन रात्री घरफोडी असाच त्याचा दिनक्रम ठरला. या सराईत गुन्हेगाराला डोंबिवली पोलिसांनी…

Pune : पोलिसांची ‘वर्दी’ घालून दरोडेखोरांचा खेड शिवापूर परिसरात ‘थरार’ !…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर भागात एका सराफी दुकानात भरदिवसा दरोडेखोरांच्या टोळीने घुसून गोळीबार करत सोने लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून आले होते. यात…

खळबळजनक ! दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक निरीक्षक, पोलिसावर खुनी हल्ला, फावड्यानं तोडले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकार्‍यांवरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी पोलिस अधिकार्‍यांवर हल्ला करून फावड्याने त्यांचे पाय तोडले आहेत. माणगाव तालुक्यातील इंदापूर-पाणसई येथे पहाटे तीन…

घरफोडी करणारी टोळी सीसीटीव्हीमुळे ८ तासात जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती शहरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीच्या घटनेत सीसीटीव्हीमुळे शहर पोलिसांच्या हाती टोळी लागली असून त्यांच्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. निलेश मुकेश भोसले व रोहित मुकेश भोसले (वय २०, रा. कचरे वस्ती…

‘ते’ दहशतवादी ‘नव्हे’ तर निघाले ‘दरोड्या’तील आरोपी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून ते दोघे लपून छपून रहात होते. त्यांच्या एकंदर वागणूकीमुळे त्यांच्याविषयी आजू बाजूंच्यांना संशय आला. त्याची वार्ता दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली या माहितीची खातरजमा करण्यासाठी दहशतवाद विरोधी…