पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का : काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा मुलगाही जाणार…
सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित…