ताज्या बातम्या

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत ‘त्या’ महिलेचा इंडिया गेटसमोर गोंधळ

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील इंडिया गेटसमोर एका महिलने रविवारी सकाळी ९च्या सुमारास मोठा गोंधळ घातला. तसंच या महिलेने पाकिस्तान जिंदाबादच्याही घोषणा दिल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले.

‘संबंधित महिलेची मानसिक अवस्था ठीक नाही,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या महिलेची आता पोलिसांनी चौकशी केली असून चौकशीनंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. तपासणीनंतर आता या महिलेला मानसिक सुधारगृहात पाठवले जाणार असल्याची माहिती आहे. या महिलेची अधिक माहिती अद्याप समजू शकली नाही.

महत्वाच्या बातम्या-

‘त्या’ प्रकरणी महिलेचा पोलीसांवर मानहानीचा दावा ; १० लाख नुकसान भारपाईची मागणी 
सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यासाठी राज्यमंत्र्याकडून धमकी 
सवर्ण आरक्षण हे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावणारे : शरद पवार 
सातारा जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यात ‘ॲम्बीस’ संगणकीय प्रणाली  
शिक्षणमंत्री विनोद तावडेंची हकालपट्टी करा, ‘एनएसयूआय’ची निदर्शने 

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या