तुम्हाला हि असू शकतो हा लैगिक आजार घ्या जाणून त्याची लक्षणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-सेक्सोमेनिया (Sexomnia) हा एक लैगिक आजार असून यात माणूस शरीर संभोगासाठी वेडापिसा होतो. या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती जळी स्थळी पातळी काम वासनेच्या विचाराने घेतली गेलेली असते. तसेच या आजाराला स्लीप सेक्स असेही म्हणले जाते. या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती झोपेत हि सेक्स चा विचार करत राहतो त्यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. सेक्सोमेनिया हा मानसिक आजार असून त्याने ग्रस्त व्यक्ती चिडचिड, भीतीने ग्रस्त आणि नकारात्मक विचार करणारा व्यक्ती बनत जातो.

सेक्सोमेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये मनोरुग्णाची लक्षणे आढळून येतात. जसे एकदा व्यक्ती झोपेत चालतो त्याला उठल्यानंतर जसे झोपेत चाललेले आठवत नाही त्याच प्रमाणे सेक्सोमेनिया झालेल्या व्यक्तीला झोपेत केलेला सेक्स लक्षात राहत नाही. त्याप्रमाणे संभोगासाठी उत्तेजित झाल्यास त्याला संभोग अन्यथा त्याच्या मनाची बेचेनी थांबत नाही.

बॉलिवूड मध्ये २०१६ साली याच आजाराचा धागा पकडून चित्रपट काढण्यात आला होता त्यात एका प्राध्यापक स्त्रीला हा आजार झाल्याला दाखवण्यात आला होता आणि ती तिच्या विद्यार्थ्याला संभोग करण्यासाठी कशी मजबूर करते हे दाखवण्यात आले होते. मिस् टिचर असे त्या चित्रपटाचे नाव असून त्या तो चित्रपट काढण्या मागे हा आजार किती घातक आहे हे दाखवणे हा दिग्दर्शकाचा उद्देश होता.

सेस्कोमेनिया आजाराची लक्षणे
सेक्सोमेनिया आजाराची वेगवेगळी लक्षणे असून झोपेत अवयवाची हालचाल करणे हे त्याची एक लक्षण आहे. या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती सेक्ससाठी नेहमी उत्तेजित असतो आणि अघोरी सेक्स करणे त्याव्यक्तीला आवडते जस कि मागे एक वृत्त आले होते कि शवगृहातील व्यक्तीने केला महिला मृतदेहाशी सेक्स. तो व्यक्ती सेक्सोमेनियाचा रुग्ण असल्याचे पुढे चालून तपासातून सिद्ध झाले. या लोकांना संभोगाचे समाधान नमिळाल्यास हे लोक हिंसा करण्याच्या पातळीला जातात .

सेक्सोमेनिया धोकादायक आजार
सेक्सोमेनिया या आजाराला साधा आजार समजू नये कारण या आजाराने ग्रस्त असलेले लोक संभोगासाठी कोणत्याही पातळीला उतरायला तयार असतात. या आजाराने ग्रस्त लोक हिंसा करायलाहि तयार होतात आणि ती हिंसा अतिशय अघोरी आणि उच्च पातळीची असू शकते. त्यामुळे या आजाराला साधे समजण्याचा धोका कोणीही करू नये.

वेळीच तज्ज्ञांचा घ्या सल्ला
भारताच्या प्रत्येक शहरात सरकारी रुग्णालयात या आजाराच्या संदर्भात उपचार करणारे डॉक्टर उपलब्ध असतात. परंतु या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने डॉक्टरांना मोकळ्या मनाने बोलणे गरजेचे असते. सेक्सोमेनिया हा मानसिक आजार असल्याने मनोविकार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.